गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

आणखी कितीदा

Love Poems by Raghunath Sontakke

www
तुझी हसण्याची सखे 
अशी मनमोहक अदा 
बघत राहू मी असा 
सांग आणखी कितीदा 
रघुनाथ सोनटक्के 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा