बुधवार, १० जानेवारी, २०१८

शब्द


शब्दच सांभाळतात 
मन हळूवार 
शब्दच तोडतात
 मन तलवार
● रघुनाथ सोनटक्के