पृष्ठे
कविता
गझल
वात्रटिका
मुक्तक
फुलपाखरू
कॅलिग्राफी
फेसबुक पेज
व्यंग चित्रे
शब्दरसिक
शुक्रवार, २४ जून, २०१६
पाऊस आला की
पाऊस
आला की
तु खुप
भिजायचीस
माझ्या
उबदार कुशीत
गुपचुप
निजायचीस
- रघुनाथ सोनटक्के
गुरुवार, २३ जून, २०१६
त्या पावसात
तु
होतीस
अन् मी
होतो
त्या
आपल्या
शेताच्या
बांधावर
धाय मोकलून
रडली होतीस
त्या
पावसात
माझ्या
खांद्यावर
•
रघुनाथ सोनटक्के
खोटंखोटं का होईना
खोटंखोटं
का होईना
हळूच
एकदा माझ्याकडे
बघ
भरलयं
किती माझ्या
डोळ्यात प्रेम
कळेल तुला
मग
- रघुनाथ सोनटक्के
बुधवार, २२ जून, २०१६
वाटलंच कसं नटावं
माझ्या प्रेमाला नाकारून
तुला
वाटलंच कसं नटावं
कधी वाटलं नाही तुला
माझ्या
आसवांनाही भेटावं
- रघुनाथ सोनटक्के
मंगळवार, २१ जून, २०१६
येडं लागलंय गं
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझे इतर ब्लॉग
कविता
व्यंगचित्रे
कॅलिग्राफी
गझल
बालकविता