पृष्ठे
कविता
गझल
वात्रटिका
मुक्तक
फुलपाखरू
कॅलिग्राफी
फेसबुक पेज
व्यंग चित्रे
शब्दरसिक
मंगळवार, २९ मार्च, २०१६
कसा विसरू
●●●
आपल्या पहिल्या
भेटीची
आहे मला क्षण न् क्षण याद
कसा विसरू
शकेन मी तुझ्या
ओठांचा स्वाद
●●●
• रघुनाथ सोनटक्के
बुधवार, २३ मार्च, २०१६
खुलु दे
●●●
सप्तरंगात
तुझ्याशी सखे
खेळू दे
होळी
जाळून टाक गैरसमज
खुलु दे
कळी
●
रघुनाथ सोनटक्के
शुक्रवार, ११ मार्च, २०१६
निरागस, बोलके डोळे
●
●
●
मला
आठवतात
अजुनही
तुझे
निरागस, बोलके डोळे
बरे झाले
कळले असते
तेव्हा
छुपे
भाव थोडे
❤
रघुनाथ सोनटक्के
●
●
●
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझे इतर ब्लॉग
कविता
व्यंगचित्रे
कॅलिग्राफी
गझल
बालकविता