पृष्ठे
कविता
गझल
वात्रटिका
मुक्तक
फुलपाखरू
कॅलिग्राफी
फेसबुक पेज
व्यंग चित्रे
शब्दरसिक
गुरुवार, २८ जानेवारी, २०१६
झाकून बघ डोळ्यात
मी
खुप प्रेम करतो
सखे
अन् म्हणतेस त्यात काय वेगळं?
झाकून बघ
माझ्या
डोळ्यात
सामावलं
आहे त्यात
सगळं
- रघुनाथ सोनटक्के
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६
अोठांची तलवार
तुझ्या
ओठांची
तलवार
अन्
डोळ्यांचा डोह
आवरेना मजला प्रिये
त्यांत
डुंबण्याचा मोह
©
रघुनाथ सोनटक्के
गुरुवार, १४ जानेवारी, २०१६
भावनांचा कापून गळा
माझ्या
भावनांचा कापून गळा
तुला
आला नाही थोडाही कळवळा
- रघुनाथ सोनटक्के
रघुनाथ
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझे इतर ब्लॉग
कविता
व्यंगचित्रे
कॅलिग्राफी
गझल
बालकविता