पृष्ठे
कविता
गझल
वात्रटिका
मुक्तक
फुलपाखरू
कॅलिग्राफी
फेसबुक पेज
व्यंग चित्रे
शब्दरसिक
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५
प्रेमात पडणं
तुही नवी मीही नवा
प्रेमात पडणं
क्षितिजावरती
पृथ्वीशी
आकाशानं भिडणं
- रघुनाथ सोनटक्के
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५
प्रेमाच्या शाईने
डोकाऊन बघ
जरासे मनात
छेडून बघ
मनाच्या तारा
लिहून काढ
प्रेमाच्या शाईने
माझ्या मनाचा
कागद कोरा
- रघुनाथ सोनटक्के
रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५
झाकून माझ्या अंदर
तु
आहेस सखे
किती
सुरेख अन सुंदर
बघून घेना
जरा
झाकून
माझ्या अंदर
- रघुनाथ सोनटक्के
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझे इतर ब्लॉग
कविता
व्यंगचित्रे
कॅलिग्राफी
गझल
बालकविता